PM Kisan Update: 🔥सावधान – उत्तर प्रदेशात PM Kisan Yojana मध्ये २१ लाख शेतकरी अवैध 🔥
Latest PM Kisan Yojana Update ताज्या pm kisan update बातमीनुसार नुसार भारत सरकारच्या, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, (pm kisan samman nidhi yojana) उत्तर प्रदेश राज्यात एकूण २.८५ कोटी शेतकऱ्यांची निवड हि करण्यात आली होती, तर त्त्यापैकी एकूण २१ लाख लाभार्थी अपात्र असल्याचे शाही यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात पती-पत्नी दोघांनाही … Read more