PM Kisan Yojana 2023 – फोनवरील फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने ई-केवायसी अपडेट कसे करावेआमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन व्हाट्सअँप ग्रुप
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन टेलिग्राम ग्रुप

PM Kisan Yojana 2023: मित्रांनो आता आपण पाहणार आहोत पीएम किसान योजना चा – फोनवरील फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने ई-केवायसी अपडेट कसे करावे ह्या बाबतीतला उपडेट.

pm kisan kyc update 2023

आपल्या भारत सरकारला पीएम किसान योजनेचा  १४ वा हप्ता [pm kisan 14th installment] लवकरच शेतकरी बांधवाना द्यायचा आहे. योजनेच्या फायदा घेणाऱ्या शेतकरी बांधव ह्या १४ व्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असताना, त्यांनी आता पीएम किसान मोबाइल अ‍ॅपवापरून त्यांची ई-केवायसी अपडेट करता येण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

PM Kisan eKYC

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आपली ई-केवायसी नवीन फेस ऑथेंटिकेशन फीचर स्कॅन करून पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. हे नवीन PM Kisan मोबाईल अँप मधले फिचर वापरून शेतकऱ्यांना आता OTP अथवा पासवर्ड ऐवजी फेस ऑथेंटिकेशन करून आपले ई-केवायसी आता पूर्ण करता येणार आहे ते हि अगदी आपल्या मोबाईल वर.

PM KIsan Mobile App

PM Kisan अ‍ॅप इंस्टॉल झाल्यावर, शेतकऱ्यांना तो उघडून “ई-केवायसी” ओप्टिव वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर, त्यांनी आपले फेस त्यांच्या फोनच्या फ्रंट कॅमेर्याचा म्हणजेच पुढच्या कॅमेऱ्याचा वापर करून स्कॅन करावे लागेल. मग आप त्या शेतकऱयांची इन्फॉर्मशन चेक करेल.

हे सरव अपडेट OK असल्यास, शेतकऱयांची ई-केवायसी पूर्णपणे अपडेट व अद्ययावत होईल. हे नवीन अपडेट  शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १४ हप्ता प्राप्त करण्यास मदत करेल आणि ज्यांची “ई-केवायसी” बाकी आहे ते पण ह्या प्रोसेस द्वारे अपडेट होईल.

Click Here, Balika Samridhi Yojana, sukanya samriddhi yojana, Read Below
Click Here

➡️➡️ हे देखील वाचा ➡️ PM Kisan Maandhan Yojana: अब किसानों को मिलेंगे रु. 3000 पेंशन के रूप मैं

पीएम किसान मोबाइल अ‍ॅप शेतकऱ्यांना  ह्या योजनेबद्दल महत्त्वाची माहिती पुरवते, जसे की त्यांच्या जमीनच्या बियाणेची स्थिती, आधार आणि बँक खाते संपर्क, आणि फेस ऑथेंटिकेशन फीचरपर्यंत द्वारे ई-केवायसी आणि बरेच काही म्हणून शेतकऱ्यांनी हे PM Kisan मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवले पाहिजे 

कृषि मंत्रालयाने CSC – कॉमन सर्विसेस सेन्टर ला असे आदेश दिले आहेत  की गावस्तरीय शेतकर्यांचे ई-केवायसी साठी गावस्तरीय कॅम्प घेऊन शेतकऱ्यांचे KYC पूर्ण आणि अपडेट करून घ्यावेत आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी)च्या मदतीने शेतकऱ्यांचे खाते देखील उघडून घ्यावे जेणे करून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता मिळवण्यास मदत आणि सोय होईल .

आपल्या फोनवर PM किसान अ‍ॅपचा वापर कसे करावा ते पाहुयात

PM किसान अ‍ॅपचा वापर करण्यासाठी, आपल्याला खालील स्टेप ने जावे लागेल:

  • Google Play Store वरून अ‍ॅप डाउनलोड करावे. – Download PM Kisan gov Mobile App download
  • अ‍ॅप उघडून आपला आधार क्रमांक आणि OTP वापरून लॉग इन करावे.
  • “ई-केवायसी” ऑपशन वर क्लिक करावे.
  • आपले फेस म्हणजेच चेहरा फोनच्या फ्रंट म्हणजे पुढचा  कॅमेरा वापरून स्कॅन करावे.
  • जर आपल्या चेहरा यशस्वी पणे स्कॅन झाला तर, आपली प्रधानमंत्री किसान ई-केवायसी अद्ययावत म्हणजेच अपडेट  होईल.
  • PM किसान अ‍ॅप किसानांसाठी महत्वाचे आप आहे ज्यामुळे ते योजनेबद्दल आणि त्यांच्या खात्यांबद्दल नवीनतम माहितीसाठी अपडेट राहता येते. माझा सर्व शेतकरी मित्रांना असा आग्रह आहे की सर्व पी एम किसान अ‍ॅपडाउनलोड करून त्याच्या वैशिष्ट्यांचा फायदा घ्या आणि वेळोवेळी योजनेची माहिती घेत राहा.
PM Kisan Yojana

➡️➡️ हे देखील वाचा ➡️ PM Kisan Samman Nidhi 14th installment 2023 – आपल्या खात्यात किसान योजनेचे रु.२००० आले का नाही – तक्रार करा

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी १४ वा हप्ता व हप्त्याचे अपडेट

pm kisan Yojana14th installment update

पीएम किसान योजनेची १४ वा हप्ता जुलै २०२३ मध्ये सर्व शेतकरी बांधवाना मिळण्याची शक्यता आहे. हप्त्याची मिळणारी रक्कम एक शेतकरी बांधवांसाठीव रुपये २,०००/- एवढी आहे असे टोटल रुपये ६०००/- शेतकर्याना वर्षात मिळतात. 

१४ वा हप्ता ह्यासाठी पात्र होण्यासाठी शेतऱ्यांना त्यांची ई-केवायसी पूर्ण करायला पाहिजे. आपली ई-केवायसी आपण अपडेट केली नाही तर आता तुम्ही पीएम किसान मोबाइल अ‍ॅपवापरून ती पूर्ण करू शकता.

आशा आहे की हि सर्व  माहिती आपणास उपयोगी पडली असेल. कृपया तुम्हाला इतर कोणतीही प्रश्ने असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका आम्ही त्याला उत्तर देऊ.

तुम्ही हि माहिती मिळवायला चुकला असतात जर तुम्ही आमच्या ग्रुप्स ला जॉईन नसाल तर, तुम्ही आमचा व्हाट्सअँप व टेलिग्राम चॅनेल जॉईनकेले का? असाच विविध सरकारी योजना, सरकारी माहिती, विविध माहितीसाठी आमचे व्हाट्सअँप व टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि मिळवा अपडेटेड माहिती आपल्या मोबाईल ला.

आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन व्हाट्सअँप ग्रुप
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन टेलिग्राम ग्रुप


Leave a Comment