Best Post Office Mahila Samman Bachat Yojana – रु. २ लाखावर मिळवा रु.32000 व्याज

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now


आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन व्हाट्सअँप ग्रुप
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन टेलिग्राम ग्रुप

Post Office Mahila Samman Bachat Yojana [Post Office Mahila Samman Saving Scheme]: सरकारने सुरु केलेल्या योजना मध्ये पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत योजना हि नवीन योजना आहे ह्या स्कीम मध्ये महिलांना कमीत कमी अवधीत जास्तीत जास्ती कसा फायदा देता येईल ह्याचा प्रयत्न केला आहे. हि स्कीम अथवा हि योजना भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


Post Office Mahila Samman Bachat Yojana काय आहे?


Post Office Mahila Samman Savings Certificate: हि योजना भारत सरकारने महिलांसाठी कमी वेळेसाठी बचतीतून फायदा व्हावा म्हणून पोस्टाद्वारे हि योजना सुरु केली आहे. ही योजना महिला ठेवीदारांसाठी मर्यादित कालावधीची योजना आहे जी दोन वर्षांत परिपक्व होते. महिला सन्मान बचत योजना, हि रु. 1,000-2,00,000 च्या पटीत एकवेळ म्हणजेच वन टाइम ठेव स्कीम आहे, हि महिला सन्मान अचाट योजना पोस्ट ऑफिस आणि इतर निवडक व्यावसायिक बँकांमध्ये उपलब्ध आहे.

इंडिया पोस्ट ह्यांच्या अनुसार, ह्या महिला सेविंग योजनेत रु. 10,000 ची ठेव (डिपोजिट) दोन वर्षांच्या कालावधीत रु. 11,602 पर्यंत वाढते आणि एकूण रक्कम बंद होण्याच्या वेळी ठेवीदाराच्या खात्यात जमा केली जाते.

➡️ इंडिया पोस्ट वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा –> Click Here

पोस्ट ऑफिस महिला बचत योजनेने मार्च एंडिंग २०२४ च्या अनुसार आता पर्यंत ७.५% टक्के व्याजदराने रिटर्न्स दिले आहेत. आणि आपण जर समाज ह्या सेम इंटरेस्ट रेट ने जर कॅल्क्युलेशन केले तर आपण काय रिटर्न्स मिळतात ते पाहुयात.

जर समजा आपण रुपये २,००,०००/- ह्या योजनेत गुंतवले असते तर आपल्याला ७.५% टक्के व्याजदरानुसार रुपये ३२,०००/- व्याज मिळाले असते. म्हणजे मॅच्युरिटी ला आपल्यालामिळले असते टोटल रुपये २,३२,०००/- रुपये.

महिला सन्मान बचत योजना हि कुठल्याही भारतीय महिलेला अथवा लागण मुलींच्या नावाने उघडता येते.

महिला सन्मान सेविंग स्कीम Calculator

आता आपण पाहुयात कि महिला सन्मान सेविंग स्कीम मध्ये आपल्याला परतावा कसा मिळू शकेल.

 गुंतवणूक प्रकार गुंतवणूक रक्कम  रिटर्न्स
110,00011,602
215,00017,403
320,00023,204
425,00029,006
530,00034,807
635,00040,608
740,00046,409
845,00052,210
950,00058,011
1055,00063,812
1160,00069,613
1265,00075,414
1370,00081,216
1475,00087,017
1580,00092,818
16 85,0098,619
1790,00004,420
1895,0001,10,221
19 1,00,0001,16,022
20 1,05,0001,21,823
211,10,0001,27,624
22 1,15,0001,33,425
23 1,20,0001,39,227
24 125,0001,45,028
25 1,30,0001,50,829
26 1,35,0001,56,630
27 1,40,0001,62,431
28 1,45,0001,68,232
29 1,50,0001,74,033
30 1,55,0001,79,834
31 1,60,0001,85,635
32 1,65,0001,91,437
33 1,70,0001,97,238
34 1,75,0002,03,039
351,80,0002,08,840
36 1,85,0002,14,641
37 1,90,0002,20,442
38 1,95,0002,26,243
39 2,00,0002,32,044


आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन व्हाट्सअँप ग्रुप
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन टेलिग्राम ग्रुप
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Leave a Comment