आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ➡️ | जॉईन व्हाट्सअँप ग्रुप |
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ➡️ | जॉईन टेलिग्राम ग्रुप |
Google Chrome Profiles: मित्रानो आजकाल इंटरनेट च्या दुनियेत सर्व दूरवरची दुनिया जवळ आली आहे, आणि आपली सर्व कामे सोपी झाली आहेत. त्यात आपली खाजगी कामे, ऑफिसची कामे, व्यावसायिक कामे आणि इतर बरेच काही.
Create Multiple Google Chrome Profiles
हि आपली कामे अगदी सोपी होतात तो ब्राऊझर ने म्हणजेच गुगल क्रोम ने अथवा. तसे मार्केट मध्ये ह्या व्यतिरिक्त फायर फॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज असे बरेच वेब ब्राऊझर आहेत पण ह्या सर्वात जास्ती वापरला जातो तो म्हणजे गुगल क्रोम. आता ह्या ब्राउझर मध्ये आपण पाहुयात आपण आपली काम वेवेगळी कशी करू शकतो.
म्हणजेच आपण आता पाहुयात गुगल क्रोम वर आपण प्रोफाइल कशी बनवू शकतो.
How to add a new profile on Google Chrome
गुगल क्रोम वर प्रोफाइल कशी तयार करावी
तर मग चला स्टेप बाय स्टेप पाहुयात गुगल क्रोम वर प्रोफाइल कशी तयार करावी
Step by Step Process of Google Profile Creation
➡️ स्टेप १ – गुगल क्रोम प्रोफाइल तयार करणेसाठी आधी गुगल क्रोम ओपन करा
➡️ स्टेप २ – क्रोम ओपन केल्यावर वरील उजव्या हाताच्या कॉर्नर ला असे ¨ ⁝ ¨ तीन डॉट्स दिसतील त्याच्या बाजूला प्रोफाइल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा.
➡️ स्टेप ३ – त्या प्रोफाइल आयकॉन ला क्लिक केल्यावर खाली दाखवल्याप्रमाणे एक मेनू ओपन होईल. त्यात गेस्ट आणि ऍड असे ऑपशन येतील. त्यात ऍड ‘Add’ वर क्लिक करा.
➡️ स्टेप ४ – ऍड वर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल आणि मग खाली दाखवल्या प्रमाणे तुम्हाला २ ऑपशन मिळतील.
१. जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक Gmail अकाउंट असतील तर तुम्ही त्या अकाउंट ने sign in करू शकतात अथवा.
२. तुम्ही कुठल्याही अकाउंट विना तुम्ही तुमची क्रोम प्रोफाइल बनवू शकतात
➡️ स्टेप ५ – आपण ह्या प्रोसेस मध्ये विना अकाउंट बघुयात, तर दुसऱ्या ऑपशन ‘continue without an account’ ला क्लिक करा, त्या ऑपशन ला क्लिक केल्यावर तुम्हाला खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.
➡️ स्टेप ६ – आता ह्या नवीन ओपन झालेल्या विंडो मध्ये आपले नवीन क्रोम प्रोफाइल तयार करता येईल. त्यासाठी दिलेल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपले प्रोफाइल नाव टाका आणि खाली आपल्या प्रोफाइल चा रंग निवडून ‘DONE’ बटन वर क्लिक करा.
👉 हेही वाचा – LIC Dhan Rekha Policy: गुंतवा रु. 833 प्रति महिना आणि मिळवा रु. 1 कोटी
➡️ स्टेप ७ – डन वर क्लिक केल्यावर तुमची गुगल क्रोम प्रोफाइल तयार होईल.
अशा प्रकारे तुम्ही गुगल क्रोम प्रोफाइल तयार करू शकतात.
How to create Multiple Google Chrome Profiles
गुगल क्रोम मध्ये अनेक प्रोफाइल कशा तयार कराव्यात
➡️ गुगल क्रोम मध्ये अनेक प्रोफाइल तयार करायचे असेल तर वर दिलेल्या सर्व स्टेप्स नुसार एक एक प्रोसेस फॉलोव करून अनेक प्रोफाइल तयार करता येतील आणि अशा अनेक प्रोफाइल तयार करून तुम्ही तुमचे काम, सोशिअल मीडिया प्रोफाइल, असे वेगवेगळे अँप्लिकेशन तुम्ही वेगवेगळ्या प्रोफाइल मध्ये वापरू शकतात.
➡️ जेव्हा तुम्ही क्रोम प्रोफाइल तयार करतात तेव्हा, क्रोम द्वारे प्रोफिलचे काही लिमिट नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा आवश्यकतेनुसार काम स्वरूप प्रोफाईल्स बनवू शकतात.
Google Chrome Profile Settings
➡️ प्रत्येक गुगल प्रोफाइल ची सेटिंग हि त्या प्रोफाइल नुसारच असते. समाज तुम्ही A प्रोफाइल ला जी सेटिंग केली असेल ती B ला नसेल.
➡️ प्रत्येक प्रोफाइल ची हिस्टरी आणि हिस्टरी सेटिंग हि वेगळी असेल ती सारखी नसते. म्हणजे तुम्ही A प्रोफिले मध्ये कुठली ववेबसाइट पहिली असेल तिची हिस्ट्री तुम्हाला A प्रोफाइल मधेच मिळेल.
आशा करतो, तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्ती गुगल क्रोम प्रोफाइल कशी तयार करावी किंवा कराव्यात हे समजले असेल. तर मित्रानो आपल्याला हा लेख आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून आपला अभिप्राय कळवावा आणि आपल्या मित्रांनाही गुगल क्रोम प्रोफाइल कशी तयार करावी हे शेअर करावे.
तुम्हाला ह्या प्रोसेस मध्ये काही समजले नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून आम्हाला कळवावे.
हे देखील वाचा:
- आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करणे – बदलाची हाक – Reducing GST on Health Insurance: A Call for Change to 5%
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान सन्मान निधी योजनेचा (PM KISAN) 17 वा हप्ता जारी केला
- Best Post Office Mahila Samman Bachat Yojana – रु. २ लाखावर मिळवा रु.32000 व्याज
- 🎉 Guru Nanak Jayanti – गुरु नानक जयंती: गुरु नानक जी यांच्याकडून 5 आर्थिक धडे 🎉
- PM Kisan Yojana Update: पहा प्रधानमंत्री किसान योजनेबाबत ताज्या घडामोडी 2023-2024