PM Kisan Samman Nidhi 14th installment 2023 – आपल्या खात्यात किसान योजनेचे रु.२००० आले का नाही – तक्रार करा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now


PM Kisan Yojana 2023: प्रधानमंत्री किसान योजनेच्या तपशिलानुसार ज्या शेतकऱ्यांची नवे राज्याने पीएम किसान योजनेच्या पोर्टल ला सुपिरत केली आहेत त्यांना दर ४ महिन्याच्या वेळेनुसार किसान (PM Kisan Samman Nidhi) योजनेचे २००० रुपये प्राप्त होतील.

PM Kisan Samman Nidhi 14th installment Update

प्रधानमंत्री किसान योजना २०२३: प्रधानमंत्री किसान योजनेचे २००० रुपयांचा १४ व हप्ता (PM Kisan Samman Nidhi 14th installment 2023) सोमवारी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांच्या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा करण्यात आले आहेत. भारत सरकारने जवळ जवळ १६००० करोड रुपये ८ करोड पेक्षा जास्ती शेतकऱयांच्या खात्यात जमा केले आहेत.

Join us on Telegram - Shetmahiti
आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

मित्रांनो, जर तुम्हाला किसान योजनेचा १४ व हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला तक्रार नोंदणे आवश्यक आहे.

किसान योजनेच्या माहिती नुसार राज्य किसान योजनेला न्याय शेतकऱ्यांची माहिती प्रत्येक ४ महिन्यांनी पीएम किसान योजनेच्या पोर्टल ला पाठवते. आणि त्या माहिती नुसार किसान योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना मिळतात. आता ह्यात जर तुमचे नाव नसेल तर तुम्ही पीएम किसान मध्ये तुमची तक्रार नोंदवणे आवश्यकी आहे.

PM Kisan Samman Nidhi 13th installment
PM Kisan Yojana – Shet Mahiti

आता पीएम किसान ला तुमची तक्रार कशी नोंदवि ह्याची तपशीलवार माहिती आपण पाहुयात.

PM Kisan Yojana 2023 Beneficiary List

जत्र तुम्हाला तुमचे नाव प्रधानमंत्री किसान योजना यादीत चेक करायचे असेल तर खालील प्रमाणे तुम्ही तुमचे नाव चेक करू शकतात:

  • तुम्ही प्रथम pm kisan yojana official website ला भेट द्या –> pm kisan official website
  • होम पेज वर ‘Beneficiary Status’ टॅब ला क्लिक करा
  • आलेय ऑपशन्स मध्ये आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा खाते नंबर ह्या पैकी एक निवड करा
  • ‘Get Data’ वर क्लिक करा
  • तदनंदर तुम्ही प्रधानमंत्री किसान योजना लाभार्थी यादी पाहू शकतात.

हे देखील वाचा –> Sarkari Yojana 2023 – Budget 2023 मैं FM Sitharaman ने शुरू की नयी योजनाओंकी सूचि

How To Raise PM Kisan Yojana Complaint Online

प्रधानमंत्री किसान योजना मध्ये तक्रार करणेसाठी आपण खालील पद्धतीने प्रोसेस करून शकतात:

  • ई-मेल करा: pmkisan-funds@gov.in किंवा pmkisan-ict@gov.in ह्यावर
  • टोल फ्री नंबर वर कॉल करा: 1800-115-526
  • हेल्पलाईन नंबर्स: 011-24300606,155261

तुम्ही वर दिलेल्या ऑपशन्स पैकी कुठल्याही पद्धतीने आपली तक्रार प्रधानमंत्री किसान योजना मध्ये नोंदवू शकतात.


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Leave a Comment