Transformer Burnt – ट्रान्सफॉर्मर जळाला तर तो आता बदलून मिळेल 3 दिवसांत – महावितरणाची राज्यभर नवीन मोहीम
Transformer Burnt: मित्रांनो जर ट्रान्सफॉर्मर जळला तर नागरिकांना व शेतकऱ्यांना बराच त्रास होतो व त्यांची गैरसोय होते. ह्या सर्व गैरसोयीतून मुक्तता मिळवण्यासाठि महावितरणने आता एक नवीन मोहीम सुरु केली आहे ज्यात ट्रान्सफॉर्मर बदलून मिळेल फक्त ३ दिवसांत. Transformer Burnt ह्या सर्व प्रॉब्लेम मध्ये जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलायायला खूप उशीर होतो आणि नागरिकांना त्याचा फार त्रास होतो. … Read more