Join WhatsApp Group | |
Join Telegram Channel | Telegram |
विविध सरकारी योजनांची माहिती आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. – जॉईन करा.
Shetkari Mahasanman Yojana: सर्व शेतकरी मित्रांसाठी एक नवीन सुखद बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने एका नवीन योजनेची घोषणा केली आहे. ह्या नवीन योजनेत प्रति शेतकरी ६०००/- रुपये देण्यात येणार आहे. हि नवीन स्कीम गेल्या मंगळवारी राज्य सरकारने घोषित केली असून महाराष्ट्रातील कारोडॊ शेतकरी बांधवाना ह्या स्कीम मधून रुपये ६०००/- चा फायदा देण्यात येणार आहे.
What is Namo Shetkari Mahasanman Yojana?
नमो शेतकरी महासन्मान योजना काय आहे?
नमो शेतकरी महासन्मान योजना मध्ये सर्व शेतकरी बांधवाना ६०००/- रुपयांचा फायदा देण्यात येणार आहे. भारत सरकारने अखिल भारतीय शेतकरी मित्रांसाठी PM Kisan Yojana चालू केली आहे आणि त्या योजने अंतर्गत देखील भारतीय शेतकरी मित्रांना वर्षांतून ६०००/- रुपये त्यांच्या बँक अकाउंट मध्ये दिले जातात.
प्रधानमंत्री किसान योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन शेतकरी महासन्मान योजना चालू केली असून, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी ह्या योजनेची घोषणा केली आहे. ज्या प्रकारे प्रधानमंत्री किसान योजनेत शेतकरी बांधवाना वर्षातून ६,०००/- रुपये दिले जात आहे त्या प्रमाणे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना वर्षातून रुपये ६०००/- देणार आहे.
ह्या योजनेची घोषणा करत असताना महाराष्ट राज्याचे उप मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस ह्यांनी सांगितले कि महाराष्ट्र राज्यातील करोडो शेतकरी मित्रांना ह्या योजनेचा लाभ मिळणार असून, दरवर्षी शेतकऱ्यांना ६,०००/- रुपये खात्यात मिळतील.
शेतकरी महासन्मान योजना / Shetkari Mahasanman Yojana
शेतकरी महा सन्मान योजना हि मुखमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी व मंत्रिमंडळाने पारित करून त्यांनी ह्या योजनेची यशस्वी पने घोषणा केली.
योजनेचे विषयी अधिक माहिती आपल्याला शेतमाहीती ब्लॉग वर मिळतच राहील.
विविध सरकारी योजनांची माहिती आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी जॉईन करा आमचा व्हाट्सअँप ग्रुप. – जॉईन करा.