सातबारा उताऱ्यावर (712 Utara) आता येणार मोबाईल नंबर – 712 Utara Online Mobile Number Update

मित्रहो, आता राज्यातील सर्व प्रकारच्या सातबारा उताऱ्यांवर येणार मोबाईल नंबर  ई-मेल ऍड्रेस. हे नवीन उपडेट आणण्यामागे धोरण आहे जमीन विक्रीच्या गैरव्यवहारांवर आळा बसवणे.

ह्या संबंधित मालमत्तेवर अथवा जमिनीवर कुठला बोझा आहे किंवा नाही हे कळण्यास अधिक सोप होईल. राज्यात अंदाजित २ कोटी ५० लाखापेक्षा जास्ती सातबारा उतारे असून ह्या उताऱ्यांवरील अधिक माहिती घेणे तलाठी अथवा तत्सम अधिकाऱ्यांना घेने सोपे होईल.

Protecting Frauds using 712 Mobile Number update

गेल्या काही काळात बऱ्याच अशा नागरिकांसोबत फसवणूक झाली असून त्यांना बऱ्याच अशा आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. 

Download 712 Utara online here.

सदर सातबारा उताऱ्यावरील होत असलेल्या गैरव्यवहार पाहून आणि त्यातील झालेली नागरिकांची फसवणूक पाहून हे सर्व उतारे ऑनलाईन करून त्यावर डिजिटल स्वाक्षरी व कोड नंबर देखील नमूद करण्यात आलेले आहेत. ह्या डिजिटलायझेशन मुले होणाऱ्या गैरव्यवहारांवर आला बसेल अशी अंदाज आहे.

सातबारा उताऱ्यावर आता येणार मोबाईल नंबर व ई-मेल

ह्या सातबाऱ्याच्या नवीन उपडेट मुळे ह्या जमिनीची कदाचित विक्री वगैरे होत असल्यास संबंधित अधिकारी किंवा तलाठी ह्यांना त्या सदर व्यक्तीस संपर्क करणे सोपे होईल. 

७१२ उतारा ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

ह्या नवीन उपडेट मुले सातबाऱ्यावर मोबाईल नंबर व ई-मेल आल्यावर परस्पर होणाऱ्या गैरव्यवहारांवर नक्कीच आला बसेल.

अशाच शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.

आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा

शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.

Leave a Comment