सातबारा उताऱ्यावर (712 Utara) आता येणार मोबाईल नंबर – 712 Utara Online Mobile Number Update
712 Utara Update – मित्रहो, आता राज्यातील सर्व प्रकारच्या सातबारा उताऱ्यांवर येणार मोबाईल नंबर ई-मेल ऍड्रेस. हे नवीन उपडेट आणण्यामागे धोरण आहे जमीन विक्रीच्या गैरव्यवहारांवर आळा बसवणे.