Latest PM Kisan Yojana Update
ताज्या pm kisan update बातमीनुसार नुसार भारत सरकारच्या, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, (pm kisan samman nidhi yojana) उत्तर प्रदेश राज्यात एकूण २.८५ कोटी शेतकऱ्यांची निवड हि करण्यात आली होती, तर त्त्यापैकी एकूण २१ लाख लाभार्थी अपात्र असल्याचे शाही यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळत असून, अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल केली जाईल, असेही ते म्हणाले.
PM Kisan Yojana Update news
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, उत्तर प्रदेशमध्ये निवडलेले २१ लाख शेतकरी एका तपासणीत pm kisan scheme योजनेत अपात्र आढळले आहेत, असे राज्याचे कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही यांनी बुधवारी सांगितले. या PM Kisan Samman Nidhi योजनेंतर्गत आतापर्यंत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना दिलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाईल, असेही मंत्री म्हणाले.
आपल्या भारतीय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी [PM Kisan Samman Nidhi] योजनेंतर्गत उत्तर प्रदेश राज्यात एकूण २.८५ कोटी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी २१ लाख लाभार्थी हे अपात्र असल्याचे शाही यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
PM Kisan Update 2022 September
उत्तर प्रदेशात अशी अनेक प्रकरणे आहेत, ज्यात पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळत असून, अपात्र शेतकऱ्यांकडून प्रधानमंत्री किसान योजनेची दिलेली रक्कम वसूल केली जाईल, असेही ते म्हणाले.
PM Kisan | pm kisan samman nidhi | kisan samman nidhi | pm kisan yojana | pm kisan samman nidhi yojana
pm kisan nidhi | pm kisan list | pm samman nidhi | pm kisan samman nidhi 2021 | kisan samman nidhi yojana
pm kisan nidhi yojana | pm samman nidhi yojana | pm kisan samman yojana | pm kisan 2022
PM Kisan Yojana 12th Installment Update 🔥
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता [Pm Kisan Yojana 12th Installment Date] या महिन्याच्या अखेरीस केला जाईल आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी आणि ऑन-साईट पडताळणीचे काम पीएम-किसान पोर्टलवर अपलोड केले आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. देवेश चतुर्वेदी असेही म्हणाले की, पीएम किसान (PM Kisan) पोर्टलवर डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता [pm kisan yojana 12th installment] सर्व पात्र शेतकऱ्यांना दिला जाईल.
भारतीय कृषिमंत्र्यांनी सांगितले की, पीएम किसान [PM Kisan] पोर्टलवर आतापर्यंत १.५१ कोटी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी जमा करण्याचे काम करण्यात आले आहे आणि बाकी कामही चालू आहे.
भारतीय शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीएम किसान (PM Kisan) पोर्टलवर आपला डेटा अपलोड करावा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
अशाच शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.
आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा
शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.