मित्रांनो जाणून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सुरु झालेल्या सरकारी योजनांची (Sarkari Yojana) माहिती 👍✨

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Sarkari Yojana List Started by PM Narendra Modi

आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी [PM Shri Narendra Modi] ह्यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान [Prime Minister] झाल्यापासून भारतीय जनतेसाठी नेहेमी कुठल्या ना कुठला नवनवीन सरकारी योजना (Government Schemes) सुरु केल्या आहेत जेणे करून भारतीय जनतेला ह्या सरकारी योजनांचा (Sarkari Yojana) लाभ घेता यावा. ✨✨✨


भारतीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी हे आज त्यांचा ७२ वा वाढदिवस 🎂 [pm narendra modi birthday] साजरा करत आहेत. पंतप्रधानांनी २०१४ पासून आपला कार्य कारभार सांभाळला आणि तेव्हा पासून भारतीय जनतेसाठी नेमही नवनवीन लोककल्याणकारी सरकारी योजना [Social Welfare Schemes] सुरु केल्या आहेत. कोरोना [Covid-19] काळात सुरु केलेली योजना जशी आत्मनिर्भर भारत [aatmanirbhar bharat], ह्या सरकारी योजनेद्वारे त्यांनी भारताला आत्मनिर्भर [aatmanirbhar] बनण्याचे आवाहन केले. आज त्यांच्या वाढदिवसानिम्मित पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी ह्यांनी सुरु केलेल्या सरकारी योजना विषयी जाणून घेऊ.

जन धन योजना – Jan Dhan Yojana

२०१४ मध्ये केंद्र सरकारने माननीय पंतप्रधान. श्री नरेंद्र मोदी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जण धन योजना [Jan Dhan Yojana] हि सुरु केली. ह्या योजनेचं एक मूलभूत उद्दिष्ट्य असे होते कि भारतीय जनता बँकिंग [Banking] सेवेचा मूलभूत फायदा घेऊ शकावी. ह्या योजने अंतर्गत अगदी शेवटच्या माणसापर्यंत बँकिंग सेवा पोहचावी. 

Jan Dhan Account Benefits

ज्यात भारतीय नागरिकांना कुठलीही शिल्लक न ठेवता [ Jan Dhan Account Zero Balance] व्यवहार करता यावा. ह्या खातेधारकांना १ लाख [ 1 Lakh Inusurance] रुपयांपर्यंत विमा मिळतो व ह्या विमा संरक्षणाची रक्कम ऑगस्ट २०१८ नंतर जे खाते उघडले जातील त्या खाते धारकांना २ लाख रुपये केली. ह्या योजनेचा मानस शेतकरी अथवा गरीब जनतेला सरकारी योजनांचा फायदा व त्याची मिळणारी रक्कम हि थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी, जेणेकरून सर्व फायदा हा त्या खाते धारकांनाच मिळावा असा होता.

Join us on Telegram - Shetmahiti
💡आजच आमचे शेतमाहीती टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि मिळवा शेती विषयक योजना, सरकारी योजना, शेतकरी योजनांची माहिती.💡

PM Kisan Yojana – पीएम किसान योजना

सन २०१८ मध्ये आपल्या भारताच्या केंद्र सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या शेतकरी बांधवांसाठी त्यांना वार्षिक रुपये ६०००/- [ सहा हजार रुपये ] – २००० रुपयांच्या ३ हत्यांनुसार मदत करण्याचे प्रधानमंत्री किसान योजना द्वारे [PM Kisan Yojana] सुरु केले. 

प्रधानमंत्री किसान योजना – PM Kisan Yojana Eligibility

PM Kisan [पीएम किसान] योजनेच्या अधिकृत वेबसाईट [pm kisan official website ekyc] नुसार ह्या योजनेची व्याख्या कुटुंबाप्रमाणे शेतकरी मित्र, त्याची पत्नी व अल्पवयीन मुले अशी आहे. हि कुटुंबे ओळखण्याची जबाबदारी केंद्र सरकारने आपल्या भारताच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे. ह्या योजनेच्या माहिती नुसार ह्याचा २००० रुपयाचा हप्ता पीएम किसान सन्मान निधी [PM Kisan Scheme] योजनेस पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा केली जाईल.

PM Modi Yojana Sarkari Yojana on Shetmahiti
PM Modi Yojana list and Sarkari Yojana list on Shetmahiti

प्रधानमंत्री उज्वला योजना – Pradhan Mantri Ujjwala Yojana

सन २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना [Pradhan Mantri Ujjwala Yojana] ही योजना पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे सुरू केली होती. कोळसा, लाकूड, शेणाचे केक इत्यादी यांसारख्या पारंपारिक स्वयंपाकाचे इंधन वापरणाऱ्या ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना स्वयंपाकासाठी चे इंधन जसे की LPG सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी ही उज्वला योजना [PM Ujjwala Yojana] सुरू करण्यात आली होती.

दिनांक १ सप्टेंबर २०२२ पर्यंत, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एकूण ९,४९, ६९, २४४ गॅस कनेक्शन देण्यात आलेले आहेत. त्यात आणखी उज्ज्वला योजना २.० अंतर्गत १.५ कोटींहून अधिक गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत.

Join us on Telegram - Shetmahiti
💡आजच आमचे शेतमाहीती टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि मिळवा शेती विषयक योजना, सरकारी योजना, शेतकरी योजनांची माहिती.💡

Pradhan Mantri Mudra Yojana / PMMY – पीएम मुद्रा योजना

१० लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यासाठी PM मोदींनी २०१५ मध्ये हि मुद्रा योजना [Mudra Yojana] सुरू केली होती. बिगर कॉर्पोरेट, बिगरशेती लघु आणि सूक्ष्म उद्योगांना १० लाख रुपये कर्ज ह्या योजनेतून मिळते. हे कर्ज लघु वित्त बँका, व्यावसायिक बँका, सूक्ष्म वित्त संस्था (MFI) प्रादेशिक ग्रामीण बँका, आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांद्वारे दिले जातात.

कर्जदार वर नमूद केलेल्या कोणत्याही कर्ज देणाऱ्या संस्थांशी संपर्क साधू शकतो किंवा www.udyamimitra.in या [pm mudra yojana official website] पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतो व ह्या योजने अंतर्गत रुपये १० लाख पर्यंत व्यवसाया करिता कर्ज घेऊ शकतो.

सुकन्या समृद्धी योजना – Sukanya Samriddhi Yojana

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये मुलींसाठी ही सुकन्या समृद्धी योजना [Sukanya Yojana] सुरू केली आहे. ही सुकन्या योजना पोस्ट ऑफिस मधून [Sukanya Samriddhi Yojana post office] किंवा सरकारी बँकेद्वारे चालवली जात आहे.

सुकन्या समृद्धी योजनेनुसार, पालक त्यांच्या दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी हि खाते उघडू शकतात. या योजनेत व्याजदर [sukanya samriddhi yojana interest rate] साधारणतः ७.८ टक्के आहे.


अशाच शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.


आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा

शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Leave a Comment