मित्रांनो जाणून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सुरु झालेल्या सरकारी योजनांची (Sarkari Yojana) माहिती 👍✨
आपल्या भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी [PM Shri Narendra Modi] ह्यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान [Prime Minister] झाल्यापासून भारतीय जनतेसाठी नेहेमी कुठल्या ना कुठला नवनवीन सरकारी योजना (Government Schemes) सुरु केल्या आहेत जेणे करून भारतीय जनतेला ह्या सरकारी योजनांचा (Sarkari Yojana) लाभ घेता यावा.