Atal Bandhkam Kamgar Awas Yojana [Application] | Apply for Atal Construction Workers Awas Yojana 2022

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana | Atal Construction Workers Awas Yojana | bandhkam kamgar yojana | अटल बांधकाम कामगार आवास योजना | bandhkam kamgar yojana Mahiti | Atal Yojana | atal bandkam kamgar yojana

PDF Form डाउनलोड करा आणि अटल बांधकाम कामगार योजनेचा अर्ज भरा. Atal Bandhkam Kamgar Yojana Application form तुम्ही https://mahabocw.in/ ह्या संकेतस्थळावर जाऊन देखील डाउनलोड करू शकतात.

अटल बांधकाम कामगार योजने अंतर्गत महाराष्ट सरकार रु. १.५ लाख पर्यंत पक्के घर बांधण्यासाठी मदत करणार आहे.

अटल बांधकाम कामगार योजना माहिती (Atal Bandkam Kamgar Awas Yojana Information)

महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागात राहणाऱ्या बांधकाम मजुरांसाठी अर्थात कामगारांसाठी एक अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण – (Atal Bandhkam Kamgar Awas Yojana Gramin 2022) सुरू केली आहे. आपल्या महाराष्ट्रातील शासन बांधकाम कामगार गृहनिर्माण योजना, मजुरांना . रु.दीड लाख. ची आर्थिक मदत देईल. ही रक्कम कामगारांना बांधकाम कामगार योजना अंतर्गत पक्की घरे बांधण्यासाठी किंवा सध्याची घरे पक्क्या घरांमध्ये रूपांतरित करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

✔️महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजना बघण्यासाठी इथे क्लिक करा.

अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्ज – Atal Bandhkam Kamgar Awas Yojana Gramin 2022 Application

Join us on Telegram - Shetmahiti
💡आजच आमचे शेतमाहीती टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि मिळवा शेती विषयक योजना, सरकारी योजना, शेतकरी योजनांची माहिती.💡

महाराष्ट्र कामगार विभागाने, प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ग्रामीणचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील बांधकाम मजुरांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना सुरू केली आहे. Atal Bandkam Kamgar Yojana Gramin गृहनिर्माण योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्याचा गृहनिर्माण विभाग नोडल हा एजन्सी म्हणून असणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकार बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत जमीन खरेदीसाठी अतिरिक्त आर्थिक सहाय्य देण्यासाठी देखील सक्रियपणे विचार करत आहे. आमच्या या लेखात, आम्ही तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते सांगणार आहोत.

✔️ महाराष्ट्र श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा अर्ज PDF ऑनलाइन (Shravan Bal Seva Rajya Nivruttivetan Yojana Application Form) डाउनलोड करण्याकरिता इथे क्लिक करा.

✔️Acharya Balshastri Jambhekar Sanman Yojana Application Form (आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना अर्ज) हा डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

✔️राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 – माहिती, पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज करून ह्या योजनेची इतर माहिती बघण्याकरिता किंवा डाउनलोड करण्याकरिता इथे क्लिक करा.

Bandhkam Kamgar Yojana Eligibility – बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी पात्रता

महाराष्ट्र अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) नवीन घरे बांधण्यासाठी किंवा सध्याच्या घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी रु.१.५ लाख रुपयांची ची आर्थिक मदत करणार आहे. तर ह्या योजनेला पात्रता निकष कसे असतील ते येथे खालील प्रमाणे दिले आहेत.

  • सर्व अर्जदार बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे (MBOCWWB) नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार कामगार १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावा.
  • गेल्या १२ महिन्यांमध्ये कामगाराने ९० दिवसांपेक्षा जास्त वेळ काम केलेले असावे.
  • बांधकाम कामगारांची 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी MBOCWWB मध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे.
  • सर्व बांधकाम मजुरांकडे आधीची पक्की घरे नसावीत.
  • सक्षम अधिकाऱ्याचे प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्रतेबाबत पत्र/प्रमाणित यादी नोंद.

ग्रामीण विकास विभागाच्या ग्रामीण गृहनिर्माणासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष. योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सोपविले जाऊ शकते.

PM Kisan Yojana – १२ वा हप्ता येण्या आधी पी एम किसान योजनेची तुमची केवायसी पूर्ण करा

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अर्जाच PDF – Atal Construction Workers Awas Yojana Rural Application Form PDF

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana form स्टेप्स खालील प्रमाणे दिल्या आहेत.

  • स्टेप क्रमांक १ – सर्वप्रथम https://mahabocw.in/ ह्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • स्टेप क्रमांक २ – होम पेज ला आल्यावर – Workers मेनू च्या मध्ये – Welfare Schemes ऑपशन वर क्लिक करा किंवा डायरेक्ट https://mahabocw.in/welfare-schemes/ ह्या लिंक ला भेट द्या
  • स्टेप क्रमांक ३ – ओपन झालेल्या पेजवर फायनान्शिअल भागात जा
  • स्टेप क्रमांक ४ – फायनान्शिअल भागात – Atal Bandkam Kamgar Awas Yojana Rural ( अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण) वर क्लिक करा.
  • स्टेप क्रमांक ५ – त्यानंतर Atal Bandkam Kamgar Awas Yojana Rural फोटो वर क्लिक करा आणि मग तुम्हाला तुमचा अर्ज अपूर्ण होईल.
  • स्टेप क्रमांक ६(बोनस स्टेप) तुम्ही डायरेक्ट Bandkam Kamgar Awas Yojana Rural PDF लिंक वर जाऊन फॉर्म डाउनलोड करू शकतात. 👍👍
Atal Bandhkam Kamgar Awas Yojana on shetmahiti
Atal Bandkam Kamgar Awas Yojana Rural

अशाच शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.

आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा

शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Leave a Comment