गेल्या काही दिवसापासून भारतातील सर्व जनतेचा अन्नदाता शेतकरी हे प्रधानमंत्री किसान योजनेच्या १२ (PM Kisan Yojana 12th Installment Date Out) व्या हप्त्याची वाट पाहत होते कारण बऱ्याच शेतकरी बांधवांचे PM Kisan KYC करणे बाकी होते. तरीही सरकारने ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत ह्या केवायसी करायला मुदत दिलेली होती.
PM Kisan | pm kisan samman nidhi | kisan samman nidhi | pm kisan yojana | pm kisan samman nidhi yojana
pm kisan nidhi | pm kisan list | pm samman nidhi | pm kisan samman nidhi 2021 | kisan samman nidhi yojana
pm kisan nidhi yojana | pm samman nidhi yojana | pm kisan samman yojana | pm kisan 2022 | pm kisan next installment | pm kisan status check 2022
PM Kisan योजनेनुसार भारतीय नागरिक असलेले छोटे अल्पभूधारक शेतकरी आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्यास व त्यातून मिळणाऱ्या फायद्यासाठी पात्र आहेत.
PM Kisan Yojana 12th Installment Date
ताज्या बातमीनुसार व भारत सरकारच्या म्हणण्यानुसार पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता (PM Kisan Yojana 12th Installment Date) ऑक्टोबर २०२२ मध्ये अनुदानित केला जाईल आणि तो या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जाईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १२ वा हप्ता २०२२ बाबत माहिती देणार्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता (pm kisan next installment) ०२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मिळेल..
पीएम किसान योजनेसाठी, भारतीय नागरिक असलेले छोटे व सीमांत शेतकरी आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. याशिवाय सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबे, ज्यांच्या नावे शेतीयोग्य जमीन आहे, ते देखील योजने अंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत.
pm kisan samman nidhi benefit । प्रधानमंत्री किसान योजनेचे फायदे
या योजनेचे सर्व लाभार्थी पीएम किसान निधी योजना 2022 शी जोडलेल्या बँक खात्याद्वारे थेट रु. 2000/- चा 12 वा हप्ता मिळविण्यास पात्र असतील.
Complete your KYC before PM Kisan Yojana 12th Installment Date
सरकारने घोषित केल्याप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (pm kisan samman nidhi yojana) अधिकार्यांकडून पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित अथवा अनुदानित केले जातील. शेवटचे पेमेंट मिळविण्यासाठी किंवा करण्यासाठी PM Kisan Yojana EKYC २०२२ पूर्ण केलेले आवश्यक आहे.
pm kisan status check 2022
म्हणून, ज्या अर्जदार शेतकरी बांधवानी अद्याप त्यांचे eKYC पूर्ण केले नाही तर ते CSC Center वर जाऊन ते पूर्ण करू शकतात कारण त्या लाभार्थ्याने योजने अंतर्गत पेमेंट करणे सुरू ठेवण्यासाठी pm kisan samman nidhi kyc पूर्ण करणे आवश्यक आहे.
तरीही सर्व शेतकरी मित्रांनी आपली पीएम किसान योजना केवायसी पूर्ण करा आणि ह्या योजनेचा योग्य लाभ घ्या. आपले केवायसी पूर्ण करण्याकरिता तुम्ही प्रधानमंत्री किसान योजना अधिकृत वेबसाईट वर जाऊ शकतात आणि आपले केवायसी पूर्ण करू शकतात.
अशाच शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.
आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा
शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.