PM Kisan Yojana 13th Installment Update: पीएम किसान योजनेचा १३ हप्ता लवकरच आपल्या खात्यात
PM Kisan Yojana च्या १३ व्या हप्त्याची वाट पाहत आहात? लवकरच सरकार आपल्या बँक खात्यात आपल्या पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता टाकणार आहे पण त्यात सर्वात महत्वाचे आधी आपण आपले PM Kisan KYC [ पीएम किसान केवायसी ] पूर्ण केलेत का? अजूनही आपण आपले केवायसी पूर्ण केले नसेल तरलवकरच आपण आपले केवायसी जवळच्या कॉमन … Read more