MahaDBT Tractor Yojana 2023 | ट्रॅक्टर, पावर टिलर अनुदान योजना २०२३ फॉर्म सुरु

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Mahadbt Tractor Yojana 2023: शेतकरी मित्रहो, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर व पॉवर टिलर योजना सुरु झाली आहे. तर ह्यासाठी ५०% टक्के अनुदानावर ट्रॅक्टर व पॉवर टिलर साठी ऑनलाईन सुरु झाले आहेत. तर आता ह्या योजनेसाठी अर्ज कसा करावा, ह्याची पात्रता काय आहे, ह्याचा अर्ज कुठे करावा ह्याची सविस्तर माहिती लेखात आपण नमूद केली आहे. तरी हि माहिती अर्ज करण्याआधी आपण समजून घ्यावी.

👉👉 कृषी यांत्रीकीकरण योजना २०२२ बाबतीत वाचा 👈👈

Tractor Anudan Yojana 2023

महाराष्ट्र शासनाच्या योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण ह्याचा उप अभियानातून सरकार ट्रॅक्टर साठी अनुदान उपलब्ध आहे. शेतकर्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास MahaDBT च्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. ह्या योजनेचा ज्याही शेतकऱ्यांना लाभ असेल त्यांनी ह्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करावा असे आवाहन सरकारने केले आहे. ह्या योजनेत लाभाऱ्यांची निवड हि लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. [MahaDBT Tractor Yojana 2022] मध्ये महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची शेतकऱ्यांना १ ते १.२५ लाख रुपये तर इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना ७५ हजार ते १ लाख पर्यंत जाणार आहे.

Shetmahiti-WhatApp-Group-Joining
👉👉 join Shetmahiti WhatApp Group 👈👈

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता २०२३

  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक
  • शेतीचा ७/१२ व ८/अ उतारा असणे आवश्यक
  • अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मध्ये असल्यास त्याचा दाखला

ट्रॅक्टर साठी अनुदान ज्या शेतकऱ्यांनी घेतले असेल त्यांना पुढील १० वर्ष ट्रॅक्टर साठी अनुदान अर्ज करता येणार नाही मात्र इतर अवजारांसाठी करता येईल.

👉👉 कृषी यांत्रीकीकरण योजना २०२२ बाबतीत वाचा 👈👈

ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे २०२३

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • शेतीचा ७/१२ व ८/अ उतारा
  • खरेदी करायचे असलेल्या अवजारांचे कोटेशन
  • केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थेने दिलेला अहवाल
  • अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती त्याचा दाखला
  • पूर्व संमती पत्र
  • स्वयं घोषणा पत्र

tractor anudan yojana 2023 Registration

किसान ट्रॅक्टर अनुदान योजना २०२३ ला रेजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढील लिंक वर जाऊन आपली अर्ज नोंदणी करावी.

ट्रॅक्टर अनुदान योजना २०२३ रेजिस्ट्रेशन लिंक


आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा

शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Leave a Comment