PM Kisan Yojana 13th Installment Update: पीएम किसान योजनेचा १३ हप्ता लवकरच आपल्या खात्यात

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

PM Kisan Yojana च्या १३ व्या हप्त्याची वाट पाहत आहात? लवकरच सरकार आपल्या बँक खात्यात आपल्या पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता टाकणार आहे पण त्यात सर्वात महत्वाचे आधी आपण आपले PM Kisan KYC [ पीएम किसान केवायसी ] पूर्ण केलेत का? अजूनही आपण आपले केवायसी पूर्ण केले नसेल तरलवकरच आपण आपले केवायसी जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ला जाऊन पूर्ण करावे किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन आपले केवायसी पूर्ण करावे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १३ वा हप्ता जानेवारीच्या महिन्यात कधीही येण्याची शक्यता आहे. मागील २०२२ मध्ये १ जानेवारीच्या आसपास सरकारने pm kisan samman nidhi 9th installment / किसान योजनेचा ९ व हप्ता जाहीर केला होता. ह्या १३ व्या हप्त्याची सर्व भारत वासी शेतकरी मित्र आतुरतेने वाट पाहत आहेत. ह्या जानेवारीत लवकरच सरकार हा १३ वा हत्या शेतकरी मित्रांना प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.

अधिक वाचा – MahaDBT Tractor Yojana 2022 | ट्रॅक्टर, पावर टिलर अनुदान योजना २०२२ फॉर्म सुरु

PM Kisan Yojana साठी शेतीच्या ७/१२ नूतनीकरण वाढ

पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी गेल्या काही दिवसात शेतीच्या ७/१२ उतारे नूतनीकरणासाठी बऱ्याच हालचाली वाढल्या आहेत, हे उतारे अपडेट केले जात आहेत. कारण सरकारला गेल्या काही दिवसात जे शेतकरी नव्हते त्यांचे हि नाव PM Kisan Yojana चा हप्ता घेण्यासाठी सापडले आहेत. तदनंतर सरकारने ह्यावर निर्णय घेत ज्या शेतकरी बांधवांचा उतारा असेल त्यालाच ह्या योजनेचा हप्ता प्रदान करण्यात येईल असे ठरवले.

प्रधानमंत्री किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याचे उपडेट

नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार PM किसान च्या १३ व्या हप्त्या च्या वितरणाच्या आहे शेतकरी मित्र ज्यांचे पीएम किसान केवायसी राहिले असेल त्यांनी आपले केवायसी २८ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करावे अशी माहिती जाहीर करण्यात आली आहे. [PM Kisan KYC Update]

अधिक वाचा – PM Kisan Update: 🔥सावधान – उत्तर प्रदेशात PM Kisan Yojana मध्ये २१ लाख शेतकरी अवैध 🔥

पीएम किसान योजनेतील अवैध शेतकऱ्यांना नोटीस

वर नमूद केल्या प्रमाणे, प्रधानमंत्री किसान योजनेत सापडलेल्या अवैध शेतकऱ्यांना भारत सरकारने आता नोटीस पाठवायला चालू केले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या योजनेत आपण शेतकरी नसताना हि ह्या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे.

PM Kisan Yojana Contact Number

प्रधानमंत्री किसान योजनेसाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडी वर, फोन नंबर वर आणि वेबसाईट वर संपर्क करू शकतात.

  • ई-मेल आयडी – pmkisan-ict@gov.in
  • फोन नंबर – 011 – 23381092
  • अधिकृत वेबसाईट – PM Kisan Website

PM Kisan Update 2023 – January

नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार PM Kisan Sanman Nidhi अंतर्गत शेतकरी मित्रांना जे एकूण रु.६००० चे रु.२००० जे हप्ते विभागून मिळतात ते आता रु.६०००/- वरून रु. ८०००/- होण्याचे संकेत मिळत आहेत. भविष्यात हि मिळणारी रक्कम शेतकरी मित्रांना वाढवून मिळू शकते असे मिळालेल्या माहिती नुसार समजत आहे.


WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Leave a Comment