Maharashtra Swadhar Yojana 2023 Apply Online, महाराष्ट्र स्वाधार योजना २०२३ – अर्ज करा, Application Form, PDF Download, Eligibility, Required Documents, Official Website, Status Check.
The Swadhar Yojana 2023 हि महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील SC व नव बुद्ध कॅटेगोरीच्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरु केली आहे. ह्या योजनेच्या साहाय्याने ह्या कॅटगोरीच्या १० वी, १२ वी, डिप्लोमा किंवा इंजिनिरिंग च्या विध्यार्थाना लॉजिंग, बोर्डिंग किंवा खानावळीच्या सोयी साठी खर्च करता यावा असा उद्देश आहे. महाराष्ट्र सरकारचा ह्या महाराष्ट्र स्वाधार योजना सुरु करण्याचा उद्देश हा मागासवर्गीय कॅटेगोरीच्या फायदा होऊन त्यांनाही शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होणे हा मूलभूत उद्देश आहे. आता ह्या योजनेचे मुद्दे ह्या स्कीमची पात्रता माहिती हे आपण सविस्तर खाली पाहुयात.
महाराष्ट्र स्वाधार योजना २०२३ । Maharashtra Swadhar Yojana 2023
योजनेचे नाव | महाराष्ट्र स्वाधार योजना २०२२ |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकारने |
कधी सुरु केली | २०१८ |
कुनासाठी | राज्यातील SC व नव बुद्ध कॅटेगोरीच्या विद्यार्थ्यां साठी |
किती आर्थिक मदत | वार्षिक रु. ५१,०००/- |
आर्थिक मदतीचा उद्देश | १० वी, १२ वी, डिप्लोमा किंवा इंजिनिरिंग च्या विध्यार्थाना लॉजिंग, बोर्डिंग किंवा खानावळीच्या सोयी साठी खर्च करता यावा |
स्कीम कॅटेगोरी | Social Welfare Scheme |
लाभार्थी | राज्यातील दारिद्र्य रेषेखाली असलेल्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ घेता येणे |
Maharashtra Babasaheb Ambedkar Swadhar Yojana 2022
ह्या योजनेच्या साहाय्याने ह्या कॅटगोरीच्या १० वी, १२ वी, डिप्लोमा किंवा इंजिनिरिंग च्या विध्यार्थाना लॉजिंग, बोर्डिंग किंवा खानावळीच्या सोयी साठी खर्च करता यावा असा उद्देश आहे. ज्या विद्यार्थ्यांना सरकारी हॉस्टेल चा लाभ घेता आला नाही त्या विद्यार्थाना ह्या योजनेचा लाभ घेता येईल.
Maharashtra Swadhar Yojana ची ठळक वैशिष्ट्ये
- स्कीमचे मुख्य लाभार्थी – महाराष्ट्र राज्यातील SC व नव बुद्ध कॅटेगोरीच्या विद्यार्थ्यां जे दारिद्र रेषेखाली येतात
- स्कीम सुरु करण्याचा उद्देश – ह्या स्कीमचा सुरु करण्याचा मुख उद्देश असा आहे कि, राज्यातील नवबुध्दा व SC प्रवर्गातील विद्यार्थाना शैक्षणिक लाभ घेता यावा
- स्कीम कोणी सुरु केली आहे – Babasaheb Ambedkar Swadhar Yojana हि महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे.
- आर्थिक मदत – प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्याला दरवर्षी साधारणतः रु.५१,०००/- मदत केली जाईल.
महाराष्ट्र स्वाधार योजना मध्ये मिळणारे आर्थिक साहाय्य
महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या Maharashtra Swadhar Yojana योजने मध्ये खालील प्रकारे आर्थिक साहाय्य खालील प्रमाणे दिले जाईल.
सुविधा | खर्च |
बोर्डिंग सुविधा | रु. २८,०००/- |
लॉजिंग सुविधा | रु. १५,०००/- |
मेडिकल अथवा इंजिनीरिंग च्या विद्यार्थाना | रु. ५,०००/- (अतिरिक्त) |
विविध खर्च | रु. ८,०००/- |
इतर शाखा | रु. २,०००/- (अतिरिक्त) |
एकूण | रु. ५१,०००/- |
Maharashtra Swadhar Yojana Benefits
- ह्या योजनेचा फायदा हा फक्त राज्यातील SC व नवं बुद्ध वर्गातील विद्यार्थानाच दिला जाईल, इतर वर्गातील विद्यार्थी ह्या योजनेकला अर्ज करू शकणार नाहीत.
- जे विद्यार्थी १० वी, १२ वी, डिप्लोमा किंवा इंजिनिरिंग अथवा मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेत असतील त्यांनाच ह्या योजनेचा लाभ घेता येईल.
- ह्या स्वाधार योजनेत महाराष्ट सरकारने एकूण रु.५१,०००/- वार्षिक मदत जाहीर केली आहे.
- The Babasaheb Ambedkar Swadhar Yojana हि विद्यार्थाना लॉजिंग, बोर्डिंग, खानावळ इत्यादी खर्चासाठी मदत करेल.
महाराष्ट्र स्वाधार योजना पात्रता
- रहिवासी – हि योजना महाराष्ट सरकारने सुरु केली असून ह्या योजनेत महाराष्ट राज्यातीलच विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- प्रवर्ग पात्रता – ह्या योजनेत अर्जकरणारा विद्यार्थी हा SC अथवा नव बुद्ध वर्गातीलच असावा.
- शैक्षणिक पात्रता – ह्या Swadhar Yojana मध्ये अर्ज करणारा विद्यार्थी हा १० वी, १२ वी, डिप्लोमा किंवा इंजिनिरिंग अथवा मेडिकल क्षेत्रात असावा.
- इतर शैक्षणिक पात्रता – ह्या योजनेत ज्या विद्यार्थाला अर्ज करावयाचा असेल तो विद्यार्थी हा कमीत कमी ६०% मार्क्स मिळवणारा असावा. जर त्या विद्यार्था Physically Challanged असेल तर त्याला कमीत कमी ४०% मार्क्स असावेत.
- आर्थिक पात्रता – अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे रु. २.५ लाखापेक्षा जास्ती नको.
- बँक खाते – अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे भारतीय बँकिंग सिस्टीम मधील कुठल्याही बँकेत खाते असणे आवश्यक आहे ज्याला त्या व्यक्तीचे आधार जोडलेले असावे.
महाराष्ट्र स्वाधार योजना कागदपत्रे – Maharashtra Swadhar Yojana Required Documents
- रहिवास – स्वाधार योजनेत अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्यांनी त्या संधर्भात लागणारी योज्य कागदपत्रे सादर करावीत
- शैक्षणिक कागदपत्रे – अर्जदाराने आपली सर्व अद्ययावत मार्कशीट जमा करावीत
- मिळकतीचा दाखला – अर्जदाराने अर्ज करताना कुटुंबाचा मिळकतीचा दाखला अथवा उत्पनाचे सर्टिफिकेट जे पात्रता योज्य असेल ते सादर करणे
- बँक डिटेल्स – अर्जदाराने आपले खाते असलेले प्रूफ देणे आवश्यक आहे, ज्यात बँकेचे अकाउंट नंबर, IFSC कोड असणे आवश्यक आहे.
- जातीचे प्रमाणपत्र – अर्जदाराने आपले जातीचे प्रमाणपत्र अथवा सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे
हे सर्व कागदपत्र सादर केल्यानंतर अर्जदाराकडे मोबाईल नंबर देखील आवश्यक आहे.
Maharashtra Swadhar Yojana Download Form pdf
महाराष्ट्र स्वाधार योजनेत ऑनलाईन अर्ज करताना खालील स्टेप्स फॉलोव कराव्यात:
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र स्वाधार योजनेच्या Official Website ला भेट द्यावी लागेल
- तुम्ही वेबसाईटच्या स्कीम डिटेल्स वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात अथवा तुम्ही ह्या डायरेक्ट लिंक ला जाऊन अर्ज डाउनलोड करू शकतात.
- नंतर तुम्हाला पीडीएफ फॉर्म / PDF Form दिसेल त्याला डाउनलोड करून त्यात लागणाऱ्या सर्व डिटेल्स भराव्यात.
फॉर्म डाउनलोड करून सर्व माहिती भरल्यावर, त्याला पात्रतेनुसार सर्व कागदपत्रे जोडावीत आणि सादर अर्ज हा तुम्ही नजीकच्या Social Welfare department in Maharashtra कार्यालयात जाऊन काम करावा अथवा करू शकतात. अशा प्रकारे Maharashtra Swadhar Yojana हि सविस्तर प्रमाणे आपणास समजावली आहे.
होम पेज | Click Here / इथे क्लिक करा |
ऑफिसिअल वेबसाईट / Official Website | Click Here / इथे क्लिक करा |