MahaDBT Tractor Yojana 2023 | ट्रॅक्टर, पावर टिलर अनुदान योजना २०२३ फॉर्म सुरु
Mahadbt Tractor Yojana 2023: शेतकरी मित्रहो, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर व पॉवर टिलर योजना सुरु झाली आहे. तर ह्यासाठी ५०% टक्के अनुदानावर ट्रॅक्टर व पॉवर टिलर साठी ऑनलाईन सुरु झाले आहेत. तर आता ह्या योजनेसाठी अर्ज कसा करावा, ह्याची पात्रता काय आहे, ह्याचा अर्ज कुठे करावा ह्याची … Read more