Transformer Burnt – ट्रान्सफॉर्मर जळाला तर तो आता बदलून मिळेल 3 दिवसांत – महावितरणाची राज्यभर नवीन मोहीमआमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन व्हाट्सअँप ग्रुप
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन टेलिग्राम ग्रुप

Transformer Burnt: मित्रांनो जर ट्रान्सफॉर्मर जळला तर नागरिकांना व शेतकऱ्यांना बराच त्रास होतो व त्यांची गैरसोय होते. ह्या सर्व गैरसोयीतून मुक्तता मिळवण्यासाठि महावितरणने आता एक नवीन मोहीम सुरु केली आहे ज्यात ट्रान्सफॉर्मर बदलून मिळेल फक्त ३ दिवसांत.

Transformer, Transformer burnt, ट्रान्सफॉर्मर

Transformer Burnt

ह्या सर्व प्रॉब्लेम मध्ये जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलायायला खूप उशीर होतो आणि नागरिकांना त्याचा फार त्रास होतो. जळालेल्या अथवा खराब झालेल्या ट्रान्सफॉर्मर ला बदलायला खूप विलंब होतो.

ह्या जळालेल्या अथवा खराब झालेल्या ट्रान्सफॉर्मर ची माहिती विभागाकडे पोहचायला खूप उशीर होतो. म्हणून ह्यावर तोडगा काढण्यासाठी महावितरणने हि माहिती त्यांच्या कडे लवकरात लवकर पोहचावी म्हणून १८०० २१२ ३४३५ किंवा १८०० २३३ ३४३५ ह्या क्रमांकावर संपर्क करून महावितरणास कळवावे हे जाहीर आवाहन केले आहे.

महावितरण संपर्क

  • १८०० २१२ ३४३५ किंवा १८०० २३३ ३४३५
  • वाशी, नेरुळ व पनवेल शहर – ८८७९६२५०१२
  • ठाणे विभागातील मुलुंड, भांडुप व ठाणे – ८८७९६२५००५
  • अलिबाग, रोहा, पनवेल व ग्रामीण – ९०२९११२७७७

ह्या दिलेल्या नंबर वर जळालेल्या ट्रान्सफॉर्मर चा फोटो काढून ते कळवण्यात येऊ शकते

ह्या अशा प्रकारच्या सोयीने महावितरणास जळालेल्या ट्रान्सफॉर्मर ची माहिती व त्याचे काम कुठपर्यंत आले हे बघण्याचे काम सोपे झाले आहे.

अधिक वाचा -> PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत आता मिळणार 12000 रुपये

आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन व्हाट्सअँप ग्रुप
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन टेलिग्राम ग्रुप


Leave a Comment