PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत आता मिळणार 12000 रुपये

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now


आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन व्हाट्सअँप ग्रुप
आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ➡️जॉईन टेलिग्राम ग्रुप

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान योजनेत आता सध्या शेतकरी बांधवाना मिळत आहेत ६००० रुपये

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana:

पीएम किसान योजनेत आता मोठी बातमी मिळाली आहे जी सर्व शेतकरी बांधवाना खुश करणारी आहे.

भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी हे राजस्थान दौऱ्यावर असताना त्यांनी एक PM Kisan बाबत एक महत्वाची घोषणा केली आहे.

PM Kisan Yojana

आता सध्या शेतकरी मित्रांना प्रधान मंत्री किसान योजनेत ६००० रुपये मिळत आहेत, परंतु पंतप्रधान राजस्थान दौऱ्यावर असताना एक नवीन घोषणा करून शेतकरी बांधवाना खुश केले आहे.

आता केंद्र सरकार कडून शेतकरी मित्रांना ६००० रुपये मिळत आहेत, तर नवीन घोषणे नंतर शेतकरी बांधवाना मिळणार आहेत १२,०००/- रुपये मिळणार आहेत.

राजस्थान दौऱ्यात भारतीय पंतप्रधानांनी असे देखील सांगितले कि शेतकऱ्यांची फसवणूक करणार्यांना सरकार माफ करणार नाही. राजस्थान भाजप ने असे देखील सांगितले कि शेतमाल हा MSP वर खरेदी करण्यात येईल.

नरेंद्र मोदी ह्यांनी अशी देखील घोषणा केली कि राज्यात प्रेट्रोल चे भाव १२-१३ रुपयाने कमी करण्यात येतील.

तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या दिवसात पीएम किसान योजनेत मिळणाऱ्या १२,००० रुपयाचा लाभ घ्या.

PM Kisan Status📜- आपले पीएम किसान स्टेटस कसे चेक करावे आणि माहिती करा तुमच्या हप्त्याविषयी 💡



WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Leave a Comment