PM Kisan Yojana 12th Installment Date Out | प्रधानमंत्री किसान योजनेच्या १२ व्या हप्त्याची तारीख जाहीर

PM Kisan Samman Nidhi 17th installment, PM Kisan Scheme, PM Kisan Yojana, PM Kisan Yojana Update, PM Kisan Yojana News

ताज्या बातमीनुसार व भारत सरकारच्या म्हणण्यानुसार पीएम किसान योजनेचा १२ वा हप्ता (PM Kisan Yojana 12th Installment Date) सप्टेंबर २०२२ मध्ये अनुदानित केला जाईल आणि तो या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जाईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १२ व्या हप्ता २०२२ बाबत माहिती देणार्‍या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता (pm kisan next installment) ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत मिळेल. 

PM Kisan 12th installment Date Update – पीएम किसान 12 व्या हप्त्याची तारीख अपडेट

PM Kisan Samman Nidhi 17th installment, PM Kisan Scheme, PM Kisan Yojana, PM Kisan Yojana Update, PM Kisan Yojana News

PM Kisan 12th installment Date Update – पीएम किसान 12 व्या हप्त्याची तारीख अपडेटजर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (pm kisan samman nidhi yojana) योजनेचा लाभ घेत असाल. अशा परिस्थितीत ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

PM Kisan KYC Update 2022 – किसान सम्मान निधि ई-केवाईसी अपडेट करा (Important – Update your PM Kisan KYC Now)

PM Kisan Samman Nidhi 17th installment, PM Kisan Scheme, PM Kisan Yojana, PM Kisan Yojana Update, PM Kisan Yojana News

सरकारकडून शेतकरी सन्मान निधि योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी केवायसी (KYC) करणे आवश्यक केले गेले आहे. केवायसी (KYC) करण्‍याची अंतिम तारीख / pm kisan yojana kyc update 2022 last date सरकारद्वारे 31 जुलै 2022 (31 July 2022) निर्धारित केली आहे.

PM Kisan Yojana – १२ वा हप्ता येण्या आधी पी एम किसान योजनेची तुमची केवायसी पूर्ण करा

PM Kisan Samman Nidhi 17th installment, PM Kisan Scheme, PM Kisan Yojana, PM Kisan Yojana Update, PM Kisan Yojana News

PM Kisan Yojana – सरकारने सर्व PM PM Kisan Yojana किसान नोंदणीकृत शेतकर्‍यांना त्यांचे eKYC पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी eKYC ची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. सरकारने दुसऱ्यांदा तारीख वाढवली आहे. eKYC साठी नवीन अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे.