राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 (Apply Krushi Yantrikikaran Yojana) – माहिती, पात्रता, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज
Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana – आपल्या महाराष्ट्र सरकार विविध योजना सुरु करून शेतकऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देत असते. आता कृषी विभागाला प्रोत्साहन देणेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना’ (Krushi Yantrikikaran Yojana 2022) सुरु केली आहे. ह्या योजने द्वारे राज्यातील शेतकरी बांधवाना विविध प्रकारे आपल्या शेती उद्योगासाठी लाभ घेता येणार आहे आणि आपल्या उत्पन्नात वाढ करता येणार आहे.