Super Exciting Maharashtra Day 2023 Wishes in Marathi – महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा संदेश मराठीत
Maharashtra Day: १ मे महाराष्ट्र दिवस, आपल्या भारतात १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली आहे. ह्या दिवसाला कामगार दिन म्हणून देखील म्हटले जाते. १ मे रोजी सर्वी कडे सुट्टीचा दिवस म्हणून पाळण्यात येतो. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा आणि महाराष्ट्रातील लोकांचा उत्सव आहे. हा दिवस … Read more