Sukanya Samriddhi Yojana: Interesting जमा करा रु. 12500 प्रति महिना मिळवा रु.63,79,634



Sukanya Samriddhi Yojana लहान मुलींसाठी योजना हि सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेत राबवलेली एक स्कीम आहे ज्यात भारत सरकार सध्या ७.६% दराने व्याज देत आहे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर.

सुकन्या समृद्धी योजना काय आहे? What Is Sukanya Samriddhi Yojana?

महिलांच्या जीवनात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्थैर्य आणणे हि काळाची गारचआहे आणि त्या प्रमाणे देश वाटचाल देखील करत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दीना निम्मित जाणून घावूयात कि महिलांच्या आर्थिक स्थैर्याची गरज का आहे आणि ती काढा प्रकारे केली आजू शकते.

आज महिला ह्या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, त्या सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. शेती पासून, परिवार सांभाळणे पासून, मुलांच्या संगोपन पासून ते, सरकारी निम सरकारी क्षेत्र असो, किंवा खाजगी क्षेत्रे असो, महिला सर्व ठिकाणी आता अग्रेसर आहेत. तर अगदी आता विमान चालवणे किना अंतराळवीर होणे हे देखील आता महिला साठी सोपे झाले आहे आणि त्या सर्व क्षेत्रात त्या पुढे आहेत. अशा ह्या सर्व गोष्टीची माहिती असता महिलांना भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळणे हे सुद्धा तितकेच निकडीचे आहे.

तर महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे ह्या साठी भारत सरकारने बेटी बचाव बेटी पढाव ह्या योजनेखाली सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी सुरु केली आहे. ह्या योजनेचे उद्दिष्ट मुलींना आर्थिक स्थैर्य मिळावे,शिक्षण योग्य पद्धतिने घेता यावे, विवाह कार्य करताना आर्थिक मदत व्हावी अर्धा बऱ्याच अर्थाने हि सुकन्या समृद्धी योजना हि सुरु केली आहे.

ह्या योजनेत सहभागी झाले असता सरकाने ह्या योजनेत पैसे टाकले असता आयकर सेकशन ८०C मध्ये रु. १,५०,०००/- गुंतवणूक केली असता सूट हि देण्याचा निर्णय घेतला आहे.

आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन कराइथे क्लिक करा
आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन कराइथे क्लिक करा

Sukanya Samriddhi Yojana (SSY) हि भारत सरकारने २०१५ सलत सुरु केली आहे. हि एक साधारण बचत योजना आहे जी बेटी बचाओ बेटी पढाओ योजने अंतर्गत सुरु केली गेली आहे. ह्या योजनेचे खाते सुरु करण्याकरिता मुलींचे पालक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा जवळच्या सरकारी बँकेत जाऊ शकतात आणि तिथे ते आपल्या मुलीचे सुकन्या योजनेचे खाते उघडू शकतात.

सुकन्या समृधि योजनेचे सध्याचे दर (sukanya samriddhi yojana interest rate 2023) साधारणतः ७.६% टक्क्याने आहेत. आणि आपल्याला किती परतावा मिळू शकतो ह्या साठी तुम्ही सुकन्या समृधि योजना कॅलक्युल्टर [Sukanya Samriddhi Yojana Calculator] वापरू शकतात.

Sukanya Samriddhi Yojana Eligibility – सुकन्या समृधि योजना नियम

  • मुलीचे वय: ज्या मुलीसाठी खाते उघडले जात आहे ती 10 वर्षांपेक्षा कमी वयाची असावी.
  • नागरिकत्व: हे खाते फक्त भारतीय नागरिक असलेल्या मुलीसाठीच उघडले जाऊ शकते.
  • खात्यांची संख्या: प्रत्येक मुलीसाठी फक्त एकच खाते उघडता येते. पालकांना दोन मुली असल्यास फक्त दोन खाती आणि तिहेरी मुले असल्यास तीन खाती उघडू शकतात.
  • ठेवीची पद्धत: खात्यात ठेवी रोख किंवा चेकमध्ये केल्या जाऊ शकतात.
  • कार्यकाळ: खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांचा कालावधी असतो. तथापि, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी, 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, उर्वरित रकमेच्या 50% पर्यंत अंशतः पैसे काढण्याची परवानगी आहे.
  • किमान ठेव: SSY खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली किमान ठेव रु. 250, आणि अनुमत ठेव कमाल रु. एका आर्थिक वर्षात 1.5 लाख.
  • कर लाभ: योजनेतील योगदान आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत.
  • हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ही योजना फक्त मुलींसाठी उपलब्ध आहे, आणि पुरुष मुलांसाठी याचा लाभ घेता येणार नाही.

Sukanya Samriddhi Yojana Calculator

जर तुम्ही सर्व पात्रता नियमात बसलात तर तुम्ही आपल्या कन्येचे सुकन्या योजनेचे खाते आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सुरु करू शकतात जसे Sukanya Samriddhi Yojana Sbi, Sukanya Samriddhi Yojana Bank Of Baroda, किंवा Sukanya Samriddhi Yojana Icici Bank खाते.

आता पाहुयात जर तुम्ही सुकन्या योजनेत प्रत्येक महिना रु. १२,५००/- जमा केलेत म्हणजे प्रति वर्ष रु. १,५०,०००/- ते ७.६% टक्के व्याज दराने नियमानुसार १५ वर्षे पैसे जमा केलेत तर नियमानुसार २१ वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही जमा केलेल्या रु. २२,५०,०००/- रुपयांवर व्याज मिळते रु. ४१,२९,६३४/- आणि पूर्ण रक्कम मिळते रु.६३,६९,६३४/- रुपये.

सुकन्या समृद्धी योजना व्याजदर / Sukanya Samriddhi Yojana Interest Rate 2023

सुकन्या समृद्धी योजना व्याजदर २०२३ चा व्याजदर आहे ७.६%.

अशा प्रकारे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्या कन्येचे भविष्य तुम्ही आर्थिक सुधृढ करू शकतात.

जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना किंवा परिवाराला शेअर करायला वासरू नका.



होम पेज इथे क्लिक करा
आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन कराइथे क्लिक करा
आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन कराइथे क्लिक करा

Leave a Comment