Gautam Gambhir MS Dhoni: बिस्कीट विरुद्ध कुत्रा – Twitter वर धोनी विरुद्ध गंभीर चाहत्यांमध्ये शीतयुद्ध

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Gautam Gambhir MS Dhoni oreo

Gautam Gambhir: गेल्या २५ सप्टेंबर ला धोनी ने एक बिस्कीट परत लाँच केले, त्यानंतर Gautam Gambhir MS Dhoni च्या चाहत्यांमध्ये शीतयुद्धाचे ठिणगी उडाली.


MS Dhoni Gautam Gambhir:

सॅन २०११ यामध्ये आपल्या भारताने महेन्द्रसिंग धोनी च्या कर्णधार पडखाली २०११ चा वर्ल्ड कप (२०११ World Cup) जिंकला होता.

ह्या वल्ड कप मध्ये भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी व गौतम गंभीर ह्यांनी जोरदार बॅटिंग केली होती आणि भारताने हा वल्ड कप आपल्या खिशात घातला होता. ह्या वल्डकप दरम्यान MS Dhoni ने एक बिस्कीट ब्रँड लाँच केले होते ते म्हणजे OREO. आणि आता ह्या वर्षी देखील नवीन वर्ल्ड कप आहे आणि त्याच कंपनीने पार्ट आपला oreo ब्रँड चे बिस्कीट परत लाँच केले. आणि आता ह्याच मुद्द्यावर सोशिअल मीडिया वर एक शीतयुद्ध Gautam Gambhir MS Dhoni च्या चाहत्यांमध्ये twitter वर सुरु आहे. आता चला पाहूया हा वाद काय आहे.

MS Dhoni ने लाईव्ह मध्ये काय सांगितले होते ते पाहुयात

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांनी २५ सप्टेंबर रोजी फेसबुक लाईव्हमध्ये ओरियो (Facebook Live Oreo) नावाचे बिस्किट लाँच केले. त्याने २०११ सालच्या जगाशी आपला संबंधही सांगितला. धोनी म्हणाला की ओरियो बिस्किट २०११ मध्ये लाँच केले गेले आणि त्याच वर्षी भारताने विश्वचषक जिंकला. आता 2022 मध्येही वर्ल्ड कप आहे आणि या वर्षी कंपनीने पुन्हा एकदा Oreo बिस्किटे लाँच केली आहेत.

म्हणजे ह्याचा अर्थ काय भारत परत वर्ल्ड कप जिंकणार ? 😇

त्यानंतर Gautam Gambhir ने शेअर केला हा व्हिडीओ

गौतम गंभीरने (Gautam Gambhir) त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने मुलींना कडेवर घेतले आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये एक कुत्रा दिसत आहे. गौतम गंभीरची मुलगी त्या कुत्र्याला ओरियो (Oreo) नावाने हाक मारते. यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि धोनीच्या चाहत्यांना विश्वास वाटू लागला की गौतम गंभीरने जाणूनबुजून हा व्हिडिओ शेअर केला आहे. मग त्या नंतर झाले शीतयुद्ध सुरु ते हि सोशिअल मीडिया वर.

अशा पद्धतीने धोनी आणि गंभीरचे चाहते भिडले

गौतम गंभीरने Gautam Gambhir आपल्या पोस्टमध्ये कुठेही धोनी MS Dhoni आणि त्या बिस्किटचे नाव घेतलेले नाही. पण त्यानंतर सोशल मीडियावर एका युजरने धोनीला विचारले की, बिस्किटांमुळे आपण विश्वचषक जिंकला का असे त्याला वाटते? युजर्सने युवराज सिंगचा फोटोही तिथे टाकला आहे. धोनीने चाहत्यांचा बचाव करताना लिहिले की, गौतम गंभीरची पोस्ट धोनी आणि कुत्र्यावर Dog नसून डॉटर्स डे daughters’ day वर होती. ओरियो Oreo हे एक सामान्य नाव आहे, जे पाळीव कुत्र्यासाठी देखील ठेवले जाते.

भारताने 2011 मध्ये विश्वचषक World Cup जिंकला होता

महेंद्रसिंग धोनीच्या MS Dhoni नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०११ चा विश्वचषक जिंकला होता. शेवटच्या सामन्यात गौतम गंभीरने ९७ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याचवेळी धोनीने फिनिशरची भूमिका बजावत ९१ धावा केल्या आणि ह्या कारणामुळे टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला होता आणि वर्ल्ड कप भारताने मिळविला होता.


अशाच शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.


आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा

शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Leave a Comment