PM Kisan Yojana – १२ वा हप्ता येण्या आधी पी एम किसान योजनेची तुमची केवायसी पूर्ण करा
PM Kisan Yojana – सरकारने सर्व PM PM Kisan Yojana किसान नोंदणीकृत शेतकर्यांना त्यांचे eKYC पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी eKYC ची अंतिम तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. सरकारने दुसऱ्यांदा तारीख वाढवली आहे. eKYC साठी नवीन अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे.