Sarkari Yojana List

मित्रांनो जाणून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सुरु झालेल्या सरकारी योजनांची (Sarkari Yojana) माहिती

सुकन्या समृद्धी योजना - Sukanya Samriddhi Yojana

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये मुलींसाठी ही सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे.

Pradhan Mantri Mudra Yojana / PMMY - पीएम मुद्रा योजना

१० लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यासाठी PM मोदींनी २०१५ मध्ये हि मुद्रा योजना सुरू केली होती.

२०१४ मध्ये केंद्र सरकारने माननीय पंतप्रधान. श्री नरेंद्र मोदी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जण धन योजना [Jan Dhan Yojana] हि सुरु केली.

ध्कद्र सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या शेतकरी बांधवांसाठी त्यांना वार्षिक रुपये ६०००/-  मदत करण्याचे  सुरु केले.

सन २०१६ मध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना [Pradhan Mantri Ujjwala Yojana] ही योजना पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील बलिया येथे सुरू केली होती.