सुकन्या समृद्धि योजना - जाणून घ्या अधिक

Image Credits: Google & Pexels.

Sukanya Samriddhi Yojana 2023

सुकन्या समृद्धि योजना मध्ये तुम्ही  रु.२५०/- पासून रु.१,५०,०००/- पर्यंत बचत करू शकता. 

Image Credits: Google & Pexels.

सुकन्या समृद्धि योजना खाते तुम्ही नजीकच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खोलू शकता.

Image Credits: Google & Pexels.

सुकन्या समृद्धि योजना इन्व्हेस्ट करून तुम्ही आयकर मध्ये बचत करू शकतात.

Image Credits: Google & Pexels.

सुकन्या समृद्धि योजना मध्ये खाते तुम्ही मुलीच्या वयाच्या १० वर्षापर्यंतच खोलू शकतात.

Image Credits: Google & Pexels.

सुकन्या समृद्धि योजना मध्ये परिपक्वता २१ वर्षे आहे.

Image Credits: Google & Pexels.

सुकन्या समृद्धि योजना मध्ये कर्जाची सुविधा नाही.

Image Credits: Google & Pexels.

सुकन्या समृद्धि योजना मध्ये वर्षातून कमीत कमी रु.२५०/- भरू शकतात आणि न भरल्यास रु. ५०/- दंड लागेल.

Image Credits: Google & Pexels.

सुकन्या समृद्धि योजना मध्ये जार तुम्ही वर्षभरात रु.१,५०,०००/- भरले तर टोटल रु. ६५,९३,०७१  मचुरीटी मिळू शकते. 

Image Credits: Google & Pexels.