PM Kisan Samman Nidhi Yojana Update: जाणून घ्या पीएम किसान योजनेत झालेले महत्वपूर्ण बदल
PM Kisan Samman Nidhi Yojana Update
मित्रहो आपल्याला ह्या योजनेत ह्या हप्ता मिलनुसाठी पात्र होण्याकरिता काही कामांची पूर्तता आपणास करून घावी लागणार आहे.
आधार कार्ड हे अनिवार्य आहे
केंद्र सरकारला असे आढळून आले आहे कि, जर शेतकऱ्यांचा आधार नंबर नसेल किंवा चिकीचा असेल तर पात्र हप्ता शेतकरी मित्रांना पोहचत नाही व ते ह्या योजनेपासून वंचित राहतात.
पीएम किसान केवायसी २०२३
पुढील पीएम किसान हप्त्यासाठी pm kisan kyc 2023 हे अनिवार्य आहे. जर शेतकऱ्यांचे केवायसी अपूर्ण असेल तर शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
रेशन कार्ड हे अनिवार्य आहे
प्रधानमंत्री किसान योजना अपडेट २०२३ नुसार आता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे अनिवार्य केले आहे.
भुलेख अथवा ७/१२ उतारा आवश्यक
आता ह्या योजनेत आपला ७/१२ अथवा भुलेख उपडेट होणे अथवा आपल्याकडे असणे आवश्यक आहे अथवा आपले नाव ह्या योजनेतून कमी केले जाऊ शकते.